loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड गुजराती नवरात्र उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट आणि देवीचे दर्शन

देवगड (प्रतिनिधी) - देवगड गुजराती नवरात्र उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट आणि देवीचे दर्शन घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटीदार समाजाची कित्येक वर्षापासूनची अत्यंत महत्वाची व जिव्हाळ्याची मागणी नामदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली. त्यामुळे ट्रेन क्र. १६३३५ व १६३३६ गांधीधाम-नागरकोईल एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा मंजूर करून दिल्याबद्दल देवगड गुजराती नवरात्र मंडळ व समस्त पाटीदार समाजाच्या वतीने नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संदीप साटम, मंडलअध्यक्ष बंड्या नारकर, बाळा खडपे, दया पाटील, वैभव करंगुटकर, देवगड गुजराती नवरात्र मंडळ अध्यक्ष कांतिभाई पटेल उपाध्यक्ष हरिभाई पटेल ज्येष्ठ विठ्ठलभाई पटेल, प्रेमजीभाई पटेल, नानजीभाई पटेल, गोविंदभाई पटेल, विठ्ठलभाई, मोहनभाई, विनोदभाई, जीतूभाई अमितभाई लहेरीकांत भावेश मनीष वसंत आणि इतर मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg