चिपळूण (ओंकार रेळेकर) - चिपळूण बाजारपेठेच्या प्रगतीमध्ये धामापूर गावातील ग्रामस्थांचे, विशेषतः गवळी समाजाचे मोठे योगदान आहे. हा समाज प्रामाणिकपणे आणि शिस्तीने काम करणारा आहे. विविध व्यवसायांमध्ये समाजातील अनेक मंडळी कार्यरत असून, काहींनी स्वतःचे व्यवसाय मोठ्या स्तरावर उभे करून यश मिळवले आहे, असे गौरवोद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी काढले. चिपळूण शहरातील शिवाजी चौक येथे सचिन इलेक्ट्रिकल्सच्या मालकीच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या नवीन शोरूमचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात आमदार जाधव बोलत होते. आमदार शेखर निकम यांनीही नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, उद्योजक मनोज भोजने, नगरसेवक अजय भालेकर, अमित भोजने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतशेठ खाताते, उद्योजक एस. एम. तटकरे, हॉटेल व्यावसायिक व लोककलावंत भिकाजीबुवा चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, उपसरपंच अमित भोजने, तुकाराम मेस्त्री, रमेशशेठ गायकर, करामत मिठागिरी, महिंद्र कांबळी, मारुतीशेठ करंजकर, नगरसेवक अंकुश आवले, वैशाली कदम, शौर्य निमकर, रघुनाथशेठ मिरगल आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन इलेक्ट्रिकल्सचे संचालक सचिन करंजकर, विजय करंजकर आणि यश करंजकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.