मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रिकल्चर' (MACCIA) या संस्थेच्या महत्वपूर्ण अश्या तज्ञ समित्यांपैकी जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती (PR, Media & Communication Committee) मध्ये सदस्य म्हणून मालवण मधील ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यटन व्यावसायिक श्री. प्रफुल्ल वसंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी श्री. देसाई यांना सुपूर्द केले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर' (MACCIA) ही राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राची शिखर संस्था असून सन २०२७ मध्ये या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. हा ऐतिहासिक टप्पा उद्योग-व्यापार विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीमध्ये सदस्य म्हणून प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे, हि नियुक्ती करताना आम्हास अत्यंत आनंद होत असल्याचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगत या नवीन जबाबदारीच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल देसाई यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रफुल्ल देसाई यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे मा. सि.वा. कोकणविभाग उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष डॉ. दिपक परब, ट्रस्ट बॉर्डचे चेअरमन आशिष पेंडणेकर, सिंधुदुर्गचे गव्हर्निंग कॉन्सिल सदस्य अॅड. नकुल पार्सेकर, राजन नाईक,विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, विशाल कामत, कुणाल वरस्कर, मिलिंद प्रभू यांनी अभिनंदन केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.