रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे नवरात्रौत्सवाच्या उत्साही वातावरणात पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी अत्यंत लयबद्ध आणि स्पष्ट उच्चारात 'देवी सूक्त' सादर करून श्री देवीची आराधना केली. नवरात्रौत्सवाच्या या पावन प्रसंगी मारुती मंदिर सर्कल येथील देवीच्या मंडपात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत सुश्राव्य आवाजात देवी सूक्ताचे पठण केले. विद्यार्थ्यांचे शुद्ध उच्चार, शिस्त आणि भक्तीभाव पाहून उपस्थित भाविक व नागरिक मंत्रमुग्ध झाले.
या प्रसंगी शाळेचे शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडले जावे, तसेच त्यांच्यात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशाने शाळेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या सुंदर आणि भक्तिमय सादरीकरणाचे मारुती मंदिर सर्कल नवरात्रौत्सव मंडळ व स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. संपूर्ण परिसर या सादरीकरणामुळे भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक यांचा सहभागाने कार्यक्रमाला शोभा आली. मंदिराचे व्यवस्थापक गांधी, खातू यांचे देखील सहकार्य लाभले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.