मालवण, (प्रतिनिधी) - मुत्तूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेत उघडकीस आलेल्या गंभीर सोनेतारण गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मालवण नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. संस्थेच्या व्यवसाय परवान्याची व शॉप अॅक्ट परवान्याची सखोल चौकशी करून नियमानुसार निलंबनाची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट लेखी पत्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांना दिले आहे. मुत्तूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेत ग्राहकांच्या सोनेतारण प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर, मालवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे ९ किलो सोने या शाखेत अडकले असून, स्थानिक मच्छीमार महिला व नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे.
सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन, स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी २१ सप्टेंबर रोजी नगरपालिकेकडे लेखी अर्ज दाखल करत या वित्तीय संस्थेचा परवाना तात्काळ निलंबित वा रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी लेखी पत्राद्वारे रविकिरण तोरसकर यांना कळवले आहे की, संबंधित वित्तीय संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. नगरपरिषदेने निर्गमित केलेल्या व्यवसाय परवान्याच्या अटी, लागू कायदेशीर तरतुदी आणि पोलीस यंत्रणा तसेच संबंधित प्राधिकरणांकडून प्राप्त होणार्या अहवालाच्या आधारे या प्रकरणाची सखोल छाननी केली जाईल. चौकशीअंती नियमांचे किंवा कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास, सक्षम प्राधिकार्यांच्या अधिकारात परवाना निलंबन व रद्द करण्याची कारवाई केली जाईल. नागरिकांचे व सार्वजनिक हिताचे रक्षण करणे हीच नगरपरिषदेची प्राथमिकता राहील.
स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि नगरपरिषदेच्या या कठोर भूमिकेमुळे फसवणूक झालेल्या सुमारे १२० मच्छीमार महिला व इतर नागरिकांच्या न्याय हक्काच्या लढ्याला यश मिळत असल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.