दापोली (प्रतिनिधी) : स्वच्छतेचा संदेश कृतीत आणत आदर्श विरसई गावात ‘महास्वच्छता अभियान’ अत्यंत मोठ्या उत्साहात आणि लोकसहभागातून पार पडले. "स्वच्छ विरसई - सुंदर विरसई" हा नारा केवळ कागदावर न ठेवता गावातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष श्रमदान करून तो खरा करून दाखवला आहे. हे आदर्श विरसई गावच्या ऐक्याच्या ऐकिच्या बळाचे खरे यश म्हणावे लागेल.
दापोली तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या विरसई गावात ग्राम स्वच्छतेच्या या मोहिमेत संपूर्ण गाव एकवटले होते. अगदी महिला पुरुषांसह अबालवृद्ध आणि विद्यार्थ्यांनीही गावाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने सकाळी लवकरच या अभियानाला सुरुवात केली. या ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत गावातील नदी-नाले, मुख्य रस्ते, अंतर्गत गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे आणि ग्रामपंचायत परिसराची पूर्णपणे स्वच्छता केली. साचलेला कचरा, प्लास्टिक आणि झाडीझुडपे नष्ट केल्याने परिसराने मोकळा श्वास घेतला.
या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्थानिक तरुण मंडळे, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांनी या मोहिमेत हिरीरीने भाग घेतला. त्यामुळे गावातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात ते यशस्वी झाले नागरिकांनी परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा मनापासून संकल्प केल्याने लोकसहभागाच्या या अनोख्या ऊर्जेमुळे संपूर्ण विरसई गाव चकाचक झाले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.