loader
Breaking News
Breaking News
Foto

एल-निनोच्या प्रभावामुळे उन्हाची तीव्रता अधिक

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - एल-निनोच्या प्रभावामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून शक्यतो दुपारचे उन्हात फिरणे टाळायला हवे.सध्या हिवाळा सुरु आहे. अजूनही पावसाळ्याची हिरवळ कायम असून आजचे तापमान ढगाळ वातावरणामुळे ३१ अंश सेल्सिअस ते ३२ अंश सेल्सिअस इतके असून काही ठिकाणी त्यात कमी जास्त वाढ दिसून येत आहे. आपल्याकडे साधारणतः २५ ते २८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानात वातावरणात गारवा टिकून असतो. समुद्रकिनारपट्टीवरुन येणार्‍या वार्‍यांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र बदलत्या हवामानामुळे उन्हाची तीव्रता वाढल्याने आपली काळजी आपणच घ्यायला हवी, येत्या काही दिवसांत थंड वारे सुटतील आणि पाऊसही पडण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg