loader
Breaking News
Breaking News
Foto

भैरवनाथ देवस्थान चिंचघर नवरात्रौत्सवात जलतरणपटू आरती दळवी यांचा गौरव

चिंचघर / खेड (प्रतिनिधी) : भैरवनाथ देवस्थान चिंचघर नवरात्र उत्सव २०२६ निमित्त मास्टर एशियन चॅम्पियनशिप २०२६ मध्ये जलतरण (स्विमिंग) स्पर्धेत ७ सुवर्ण पदक व १ रौप्य पदक प्राप्त करणार्‍या सौ. आरती अभिनंदन दळवी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते तथा आमदार संजयराव वसंतराव कदम व भैरवनाथ देवस्थान चिंचघर मंदिराच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरती दळवी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामुळे चिंचघर परिसरासह खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून आरती दळवी यांचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg