कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर) अलिबागच्या लायन्स क्लब तर्फे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान संचलित सहजानंद आध्यात्मिका गोपाळ निवास वृद्धाश्रमास इन्व्हर्टर देण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे..गोपाळ निवास वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोयीचा सामना करावा लागू नये तसेच वृद्धाश्रमातील आवश्यक सुविधा सुरळीतपणे सुरू राहाव्यात,या उद्देशाने लायन्स क्लबच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला. लायन्स क्लबचे सदस्य तुषार नाईक, समीर कवळे,प्रदीप नाईक,दीपक पाटील,लिओ पाटील,नितीन शेडगे,साक्षी पाटील,सिमरन गांधी,प्रकाश देशमुख,रवी सोनी,अविनाश राऊत,महेश कवळे यावेळी उपस्थित होते.
लायन्स क्लबतर्फे भेट देण्यात आलेला इन्व्हर्टर उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव/चव्हाण, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे सचिव डॉ.राजाराम हुलवान, श्रीजाई फ्युचर एलएलपीचे संचालक डॉ. नितीन गांधी यांनी स्वीकारला.संस्थेच्या वतीने लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्था,सेवाभावी व्यक्ती आणि दानशूर नागरिकांनी पुढाकार घ्यावा.असे आवाहन यावेळी करण्यात आले.


























































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.