मुंबई : लाडका अभिनेता हरपला ...,. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे 5:20 वाजता त्यांच्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 45 मिनिटे सलग सीपीआर (CPR) देऊनही त्यांना वाचवता आले नाही. याप्रकरणी 'मेडिको-लीगल केस' (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल, अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभाग प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली आहे. नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1988 मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटाने खरे ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले. राज्यभर नाना पाटेकर यांचे चाहते शोकाकुल झाले आहेत , सर्वच क्षेत्रातून नानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
नाना पाटेकर यांना मिळालेले पुरस्कार : 1990 फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परिंदा 1992 फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अंगार 1995 फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर 1995 राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर 1995 स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर 2005 फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण 2005 स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण 2013 पद्मश्री पुरस्कार — कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान 2016 गोदावरी गौरव पुरस्कार — चित्रपटक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.