दापोली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने युवा कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वणंद येथील प्रथमेश काटकर यांची भाजप युवा मोर्चाच्या दापोली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भाजप युवा मोर्चाच्या दापोली तालुका अध्यक्षपदी प्रथमेश काटकर यांच्या झालेल्या निवडीमुळे तालुक्यातील भाजप युवा मोर्चाच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रथमेश काटकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच युवकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या विविध विषयांवर प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजप नेते तथा माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि दापोली तालुका भाजपा प्रभारी केदार साठे, भाजप नेते वैभव खेडेकर, भाजपा तालुकाध्यक्षा आणि नगरसेविका जया साळवी, तालुकाध्यक्ष सचिन होडबे, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, विवेक भावे, युवा मोर्चा सचिव दादू नांदगावकर, रहीमभाई सईबोले, धीरज पटेल, सोशल मीडिया संयोजक ओंकार जोशी यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.