खेड-शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये पंचायत समिती व शिक्षण विभाग खेड आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी ठीक 09:00 वाजता आयोजित करण्यात आली होती. त्याचे अध्यक्षस्थान खेड तालुक्याच्या मा.सभापती डाॅ.आफीया पालेकर यांनी भूषविले. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू व सेवाकर मुंबईचे सत्यवान यशवंत रेडकर उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये गट विकास अधिकारी विजय करपे, गट शिक्षणाधिकारी गायत्री माने, धनंजय दरेकर व ए.आर.डी खतीब इत्यादींचा समावेश होता.
कार्यशाळेची सुरुवात हनिफा मोटलेकरच्या कुराण पठणाने करण्यात आली. जैनब जोगीलकर एण्ड ग्रुपने प्रार्थनेचे सुरेख गायन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करताना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी या कार्यशाळेला शुभेच्छा देताना सुंदर उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. पालेकर यांनी कार्यशाळेचे फायदे सांगताना उत्तम मार्गदर्शक उपलब्ध करून दिल्याबद्दल दरेकर सरांचे विशेष आभार मानले. रेडकर सरांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व समजावून देताना त्याबाबतची सखोल माहिती देताना उपस्थितांच्या शंकांचे निरसन करताना भविष्यातही गरजूंना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देत अपयशांना न घाबरता जीवनाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही केले. सूत्रसंचालन विजय मोहिते यांनी तर आभारप्रदर्शन अकसा कौचाली यांनी केले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. अशाप्रकारे ही कार्यशाळा उत्साही वातावरणात संपन्न झाली.




































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.