loader
Breaking News
Breaking News
Foto

वाडातरच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये रवाना! शेतकरी वीरेंद्र कांबळी यांचा हंगामातील श्रीगणेशा

देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील वाडातर येथील शेतकरी वीरेंद्र दत्तात्रय कांबळी यांच्या बागेतील हापूस आंब्याची सहा डझनची पहिली पेटी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटमध्ये रवाना झाली. शहा अँड बाटे या फर्ममार्फत त्यांनी ही पेटी बाजारपेठेत पाठविली आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाची चाहूल लागली असून, वाडातर येथील कांबळी यांच्या बागेतून आंब्याची पेटी वाशी बाजारपेठेत दाखल होण्याच्या दिशेने रवाना झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हापूस आंब्याला बाजारपेठेत कसा दर मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg