खेड : पैसा नाही, ओळख नाही, मोठा आधार नाही... फक्त वडिलांची जिद्द आणि मुलाची मेहनत. याच दोन गोष्टींच्या जोरावर खेड शहरातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ही कहाणी आहे छत्रपती शिवाजीनगर, खेड येथील जमील कुरेशी आणि त्यांचा मुलगा डॉ. सिराज कुरेशी यांची. सायकलवरून पाव विकून उदरनिर्वाह करणार्या वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या या कष्टांना मुलगा सिराज याच्या जिद्दीची आणि एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाची जोड मिळाली. त्यातूनच सिराजने एमबीबीएसची पदवी संपादन केली. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर साकारलेल्या या बाप-लेकाच्या स्वप्नाची ही कहाणी अक्षरशः थक्क करणारी आहे.
जमील कुरेशी हे आपल्या उदरनिर्वाहासाठी दररोज सायकलवरून पाव विक्री करतात. याच कष्टाच्या कमाईतून त्यांनी आपला मुलगा सिराज याला खेड येथील उर्दू हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. सिराजची अभ्यासातील आवड आणि प्रगती पाहून आर्थिक परिस्थिती अनुकूल नसतानाही त्यांनी त्याला अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी ज्ञानदीप हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. बारावीमध्ये सिराजने प्रचंड मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. त्यातूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न त्याच्या मनात आकार घेऊ लागले. एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक जुळवाजुळव करणे आवश्यक होते. त्यासाठी जमील कुरेशी यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि अखेर मुलाला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवले.
वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे चीज करत सिराजने एमबीबीएसची पदवी संपादन केली. परदेशातून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर भारतात ती ग्राह्य धरण्यासाठी केंद्र सरकारकडून घेतली जाणारी परीक्षा सिराजने उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे, या परीक्षेतही त्याने अव्वल स्थान मिळवले. सध्या इंटर्नशिपसाठी सिराजची रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नियुक्ती झाली आहे. या प्रेरणादायी यशाबद्दल श्री स्वामी समर्थ मठ, शिवाजीनगर मित्रमंडळाच्या वतीने सिराज आणि त्याच्या वडिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शैलेश धारिया, सुमित गुडेकर, राजा शिंदे, मनोज सुतार, बेटा निर्मळ, मनोहर चव्हाण आणि रघुबाई आदी उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.