loader
Breaking News
Breaking News
Foto

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळपसडा येथे भजनांचा जंगी सामना

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरीत तालुक्यातील साळवी नगर गोळपसडा येथे दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ येथे भजनांचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३०वा. भजनांचा जंगी सामना बुवा संदीप लोके (मु.लिंगडाळ, ता.देवगड, जि. सिधुदुर्ग) बुवा श्रीकांत शिरसाट (मु. बडे, ता.वैभववाडी, जि.सिधुदूर्ग) यांचा भजनांचा २० ÷२० जंगी सामना, दि.१४ ऑक्टोबर रोजी रात्री.९.३०वा. दांडियारास, दि.१५ ऑक्टोबर रोजी सांय. ४.३०वा. रांगोळी स्पर्धा, सांय. ४.३०वा. पाककला स्पर्धा, रात्री .९.३०वा. दांडियारास, दि.१६ ऑक्टोबर रोजी सांय. ५.३०वा. गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम, रात्री ७.३०वा. दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री १०वा. गोंधळाची कथा, दि.१७ ऑक्टोबर रोजी सांय. ४.३०वा. महिलांचे हळदीकुंकू, सांय ६वा. होममिनिस्टर स्पर्धा, रात्री ९.३०वा. दांडियारास.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि.१८ऑक्टोबर रोजी स.१०वा. होमहवन व कुवारी पुजन, रात्री १०वा. डान्स स्पर्धा (५ ते २०), रात्री ११वा. दांडियारास, दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.१वा. महाप्रसाद, रात्री १०वा. बक्षीस वितरण, रात्री ११वा. शक्ती तर्‍ुयाचा जंगी सामना तुरेवाले शाहीर विशाल निकम (केतकी,चिपळूण, रत्नागिरी) ÷शक्तीवाले शाहीर वैदेही शेलार यांचा जंगी सामना (ता. खेड.जि.रत्नागिरी) दि.२० ऑक्टोबर रोजी सांय. ५.३०वा. दसरा मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम, रात्री ९.३०वा. दांडियारास, दि.२१ ऑक्टोबर रोजी दु.३.३०वा. आरती व गार्‍हाणे, दु.४वा. देवीची विसर्जन मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg