दापोली : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा दापोली ग्रामीण सर्वसाधारण कार्यकारिणी सभा तालुका अध्यक्ष गजानन पडियार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेला १४ गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेपूर्वी उपस्थितांनी दापोली येथे प्रगतीपथावर असलेल्या कुणबी भवनाच्या कामाची पाहणी केली. लवकरच कुणबी भवनाचे काम पूर्णत्वाला नेऊन समाजाचे कुणबी भवनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला. मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश गावडे व चंद्रकांत चोगले यांनी पुढील बांधकाम व कामकाजाची माहिती दिली. डिसेंबर २०२६ मध्ये गट दौरे आयोजित करून याबाबत समाजजागृती करण्याचे सहसेक्रेटरी केतन शिंदे यांनी सुचविले. त्याप्रमाणे गट दौऱ्यांचे आयोजन करण्याचे ठरले.
या सभेला उपाध्यक्ष रवींद्र घाग, राजेश चोगले, सुभाष कांगणे उपस्थित होते. तसेच खजिनदार गणेश ताबीटकर, सहसेक्रेटरी अनंत शिगवण, मनेश मांडवकर, गटप्रतिनिधी विश्वास खांबे, मंगेश पवार, दिनेश जावळे, अनंत मांडवकर, दत्ताराम साळवी, संतोष आंबेकर, नथुराम भुवड, रमेश हुमणे, दत्ताराम कांगणे, गणेश गावणूक, सुरेश वजिरकर, सुरेश मांडवकर, अमित मुरचावडे, सल्लागार कानसे गुरुजी, चंद्रकांत मोहिते आदी उपस्थित होते. सेक्रेटरी संदीप खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले.






















_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.