पनवेल : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाख रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. कोकण म्हाडााचे मा. सभापती बाळासाहेब पाटील यांच्या साथीने हा पुढाकार घेण्यात आला. आई तुळजाभवानीने मुख्यमंत्री देवाभाऊंचे हात बळकट करावेत, आणि संकटग्रस्त जनतेला मदत करण्यासाठी त्यांना अधिक सामर्थ्य मिळावे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
राज्यातील विविध भागांत पावसाचे अनियमित प्रमाण, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या धान्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत बाधित शेतकन्यांना आर्थिक मदत आणि इतर सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीची जोड महत्त्वाची असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.