loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळातर्फे कुंभारमाठ येथे १७ ऑक्टोबरला रक्तदान शिबिर

मालवण (प्रतिनिधी) - रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्याच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. हाच सामाजिक बांधिलकीचा विचार जपत छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, कुंभारमाठ यांच्या वतीने शनिवार दि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे शिबिर कुंभारमाठ येथील जनकी मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘रक्तदान करा, जीवनदान घ्या’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी मोबाईल नंबर ७८८७७८२१०८/९४२०२७०८४५ येथे सहभाग नोंदवावा, असे आवाहन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg