loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर समुद्रकिनाऱ्याला 'ब्ल्यू फ्लॅग' सन्मानाबद्दल शिवसेना नगरसेवकांनी घेतली पालकमंत्री ना.उदय सामंत यांची भेट

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग दर्जा मिळाला त्याबद्दल महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी या नात्याने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी पालकमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेऊन गुहागर नगरपंचायत मधील शिवसेना नगरसेवक यांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, गटनेता अमोल गोयथळे, स्वच्छता सभापती सुजित साटले, महिला बालकल्याण सभापती विदिशा दणदणे, नगरसेवक संदेश उदेक, नगरसेवक अमरदीप परचुरे, नगरसेविका स्वरा तेलगडे, संदेश कलगुटकर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागर शहराच्या विकासासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी भरघोस निधी देण्यात येईल, असे आश्वासन सर्व नगरसेवकांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg