loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी ग्रामपंचायत उपसरपंचपदी चंद्रकांत मयेकर यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - साटेली-भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी इतर कुणी अर्ज दाखल केले नाही. यामुळे चंद्रकांत मयेकर यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. मयेकर हे भारतीय जनता पक्ष बुथ अध्यक्ष आहेत. उपसरपंच निवडीवेळी सरपंच छाया धर्णे तसेच इतर सदस्य, साटेली भेडशी गावातील ग्रामस्थ, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुधीर दळवी, शामसुंदर धर्णे, विष्णू सुतार, वैभव सुतार, वैभव इनामदार, सदस्य गणपत डांगी, गवस, इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg