रत्नागिरी : जमीर खलफे - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. २७ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांमध्ये कुस्तीचे सामने घेण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सुमारे २२५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिडाधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे सचिव सदानंद जोशी यांच्यासह पदाधिकारी व जिल्ह्यातील विविध शाळांतील क्रीडा शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेतून फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन या कुस्ती प्रकारातून विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ७८ विद्यार्थ्यांची जम्बो टीम निवडण्यात आली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांचा कुस्ती सराव व्हावा यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी आधुनिक कुस्ती मॅट उपलब्ध करुन दिल्या. ना. सामंतांच्या सहकार्यातून प्रत्येक तालुकास्तरावर सराव सुरु असल्याने यावळी जिल्हा स्पर्धेत तब्बल २२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यापुर्वी घेण्यात आलेल्या तालुकास्तरावरील कुस्ती स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.