loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रविण कांबळे यांचे निधन

राजापूर : राजापूर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रविण भूपाल कांबळे (वय ४९ वर्षे) यांचे 19 नोव्हेंबर, 2026 रोजी निधन झाले.. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील रहिवासी असलेले प्रवीण कांबळे २० डिसेंबर २०१३ पासून महसूल सेवेत कार्यरत आहेत. 2017 पासून राजापूर तहसीलदार कार्यालयात ते महसूल सहायक म्हूणून कार्यरत आहेत.त्यांच्या पश्चातआई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg