रत्नागिरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून भाजप पदवीधर सेल, रत्नागिरी दक्षिणच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आज दुपारी १.३० वाजता संपन्न झाला. भाजप जिल्हा कार्यालय, प्रमोद महाजन क्रीडा संकुल शेजारी, रत्नागिरी येथे झालेल्या या कार्यक्रमात कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. भाजप रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पदवीधर सेलचे संयोजक मनोज पाटणकर, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, मंडल अध्यक्ष दादा दळी, मंडळ अध्यक्ष विवेक सुर्वे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील ११ शिक्षकांचा सन्मान झाला. योगेश दत्ताराम कदम - स. शिक्षक, दामले विद्यालय रनप शाळा क्र. १५, अपर्णा प्रतापसिंह जमादार - कला शिक्षिका, GGPS, योगेश गजानन शेट्ये - मुख्याध्यापक, महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर, हरचिरी, उमरे प्राजक्ता प्रकाश कदम - मुख्याध्यापिका, कृ.चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर सुनील सिताराम गोठणकर - जि.प. केंद्रशाळा वाशी तर्फे संगमेश्वर डॉ. विनय विलास होडे - जि.प.पू.प्रा. आदर्श शाळा हातीव नं.१, संगमेश्वर निलीमा दीपक गोरे - जि.प.पू.प्रा. शाळा तेरवण, राजापूर विनोद शशिकांत मयेकर - क्रीडा शिक्षक, रा.भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी हणमंत विठ्ठल ऐवळे - स. शिक्षक, ल.ग. पटवर्धन प्रा. विद्यामंदिर, रत्नागिरी भारती दत्ताराम सुर्वे - गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल प्रायमरी, चिपळूण स्नेहा संदीप भागवत - गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूण सर्व सन्मान प्राप्त शिक्षकांचे आयोजकांतर्फे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.