लांजा (संजय साळवी) - लांजा शहरात उड्डाणपुलावर टाटा अल्ट्रोज कार आणि महिंद्रा स्कॉर्पिओ कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास झाला. कामानिमित्त उड्डाणपुलावरील एक लेन बंद असल्याने एकाच लेन वरून दोन्ही बाजूने वाहने येत असल्याने हा अपघात झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी नाचणे येथील प्रसाद रघुनाथ गुरव (३२ वर्षे, रा. नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील टाटा अल्ट्रोज कारने (क्र. एमएच.०८.बीई.१०६७) राजापूर बंगलवाडी येथे बाराव्याच्या कार्याला गेले होते.
दुपारी कार्य आटोपून ते रत्नागिरीला परत जात असताना लांजा उड्डाणपुलावर हा अपघात घडला. त्यांच्यासोबत कारमध्ये रेखा रघुनाथ गुरव (५५ वर्षे), शितल रघुनाथ गुरव (२७ वर्षे, दोघे रा. नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) तसेच नातेवाईक सुजाता सुरेंद्र गुरव (५५ वर्षे) आणि सुरेंद्र गणपत गुरव (५९ वर्षे) असे पाच जण प्रवास करत होते. त्यांची कार लांजा उड्डाणपुलावर आली असता टाटा अल्ट्रोज कार आणि राजस्थानहून कारवारला जाणार्या स्कॉर्पिओ कार (क्र. जीजे ०२ डीपी ९९५९) यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली.
या स्कॉर्पिओ कारमध्ये कृष्णकुमार हिराराम देवासी (२४ वर्षे) हे आपली पत्नी चंपादेवी कृष्णकुमार देवासी (२३ वर्षे), मुलगी लक्षीता (५ वर्षे) आणि दोन मुले माहिर (अडीच वर्षे) व प्रिन्स (दीड वर्षे) हे सर्व (राहणार वचनाराम, नासोली, ता. भिनमाल, जि.जालोर, रा. राजस्थान) होते. या दोन्ही कारच्या अपघातामध्ये अल्ट्रोज कारमधील प्रसाद व सुरेंद्र यांच्या डोक्याला तर सुजाता यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तर स्कॉर्पिओ कारमधील सर्व सुखरूप आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.