चिपळूण (संतोष पिलके) : उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीची मासिक संघटनात्मक बैठक गुरुवारी चिपळूण येथील धवल प्लाझा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला अधिक बळकटी देणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत नवनियुक्त रत्नागिरी उत्तर व दक्षिण जिल्हा प्रभारी आकाश छाजेड तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी शशांक बावचकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कोकण विभाग काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष यासीन बुबेरा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, NSUI तसेच पक्षाच्या विविध प्रकोष्ठ आणि विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त प्रभारींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीचे प्रस्ताविक काँग्रेसच्या रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केले. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसह ग्रामपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका, निवडणूकपूर्व तयारी आणि संघटनात्मक नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बूथ स्तरावरील संघटना सक्षम करण्यासाठी BLA-2 नियुक्ती, मतदार याद्यांची तपासणी, मतदारांशी संपर्क आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भातही महत्त्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला. केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता काँग्रेस पक्षाची विचारधारा, लोकशाही मूल्ये आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरील भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि बूथ स्तरावर पक्षाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वात उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा देत पक्ष अधिक मजबूत, सक्षम आणि गतिमान करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. यावेळी यावेळी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक सुरेश कातकर, चिपळूण तालुकाध्यक्ष सौ. निर्मला जाधव, चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव चव्हाण, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक तथा गटनेते साजिद सरगुरोह, नगरसेविका सौ. सफा गोठे, नगरसेविका मिस्बाह नाखुदा, माजी नगरसेवक सुरेश राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरत लब्धे, अशोक भुस्कुटे, अश्विनी भुस्कुटे, नंदूशेठ थरवळ, चिपळूण शहराध्यक्ष कैसर अशोक जाधव, पंकज दळवी, गजानन जाधव, गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, विजय विचारे, सरफराज प्रकार, अविनाश अजीम सुर्वे, फैसल देसाई, तोफिक पोट्रिक, नाजीमा तांबे, सीमा शिंदे, जसनाईक, खेड तालुकाध्यक्ष राबिया जसनाईक, अजित शिंदे, डॉ. सरफराज गोठे, रेशमा टाके आणि नासिर जसनाईक यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.