राजापूर ( तुषार पाचलकर) : राजापूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राजापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या उद्यानाच्या उभारणीकरिता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.राजापूर शहरातील साई मंदिराजवळ, नगर वाचनालयाच्या मागील बाजूस गुरुवारी सकाळी ११ वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजापूर शहरातील साई मंदिराजवळ, नगर वाचनालयाच्या मागील बाजूस गुरुवारी सकाळी ११ वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांची प्रमुख उपस्थिती होती.राजापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. शहरात नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे, तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने या उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शहरवासीयांना मनोरंजनासाठी तसेच निवांत वेळ घालवण्यासाठी एक सुंदर आणि आनंददायी परिसर उपलब्ध होणार आहे.शहराच्या नागरी सुविधांमध्ये भर घालणाऱ्या या प्रकल्पामुळे राजापूरच्या सौंदर्यात आणखी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. एक कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या या उद्यानाचे काम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या भूमिपूजन सोहळ्याला राजापूर शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.