loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

रत्नागिरी - मारूती मंदिर शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे आज मंगळवार दि. १७/११/२०२६ रोजी हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन निमित्ताने प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नागिरी शिवसेना नगरसेवक प्रदीप (बंड्या शेठ) साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, नगरसेविका प्रिती सुर्वे, नगरसेवक सौरभ मलुष्टे, गणेश भारती, सायली पाटिल, आफ्रिन होडेकर, निवेदिता कळबंटे, जागृती पिलणकर, मेघा कुलकर्णी, नगरसेवक अभि दुडे, उपस्थित होते. तसेच प्रथमेश साळवी, मनोज साळवी, रोहित मायंनाक, विकास पाटिल, नरेंद्र देसाई, नितीन लिमये, दुर्वेश पांगम, सर्वेश शेलार, विलास पुनसकर, सुनिल शिवलकर, धनंजय नलावडे, प्रविण साळवी, रितेश सुर्वे, प्रकाश भाटये सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg