देवळे (प्रकाश चाळके) - मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेबाबत (एसआयआर) नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यात चौपाल सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी कोंडउमरे पवारवाडी येथे चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये ग्रामस्थांना एसआयआर प्रक्रियेची माहिती देण्यात आली. नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बीएलओ (इङज) यांच्याकडून नवीन मतदार यादी पाहून त्यामध्ये आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन काँग्रेस पदाधिकार्यांनी केले. मतदार यादीतील नावाबाबत कोणतीही त्रुटी आढळल्यास वेळीच आवश्यक कार्यवाही करावी, असेही सांगण्यात आले.
या चौपाल सभेला संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काशीराम वाजे, कार्याध्यक्ष रवींद्र गुरव, उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, व्हीजेएनटी तालुकाध्यक्ष रामचंद्र बाबाजी साबळे, उपाध्यक्ष दिलीप मोहिते तसेच संगमेश्वर तालुका लीगल सेलचे अॅड. लक्ष्मीकांत जाधव उपस्थित होते. सभेला पवारवाडीतील प्रमोद पवार (अध्यक्ष), सुधीर पवार (माजी अध्यक्ष), मनोहर पवार (गावकर), प्रकाश पवार (सदस्य), बळीराम सोलकर (सदस्य), प्रकाश पवार (सदस्य), सुदेश पवार (सदस्य), शिवाजी पवार (सदस्य), वसंत लाड (सदस्य), प्रणव कदम आणि अमित पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मतदार यादीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा, या उद्देशाने संगमेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक गावात चौपाल सभांचे आयोजन करण्यात येत आले.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.