संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर एसटी बसस्थानक परिसरातील पुलाखाली बेशुद्धावस्थेत आढळलेल्या सातारा जिल्ह्यातील ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १६ नोव्हेंबर २०२६ रोजी घडली. बाबासो शमशुद्दीन संदे (वय ४९, रा. चांभार चौक, शिरवडे, ता. कराड, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर एसटी बसस्थानकाजवळील पुलाखाली एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब समजताच रामपेठ संगमेश्वरचे पोलीस पाटील अंगराज प्रकाश कोळवणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित व्यक्तीला खासगी रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
त्यानंतर पोलीस पाटील अंगराज कोळवणकर यांनी त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची रीतसर खबर दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४५/२०२६ अशी नोंद केली आहे. बाबासो संदे हे कराड तालुक्यातून संगमेश्वर येथे कोणत्या कारणासाठी आले होते, तसेच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या घटनेचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.