loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड नाका येथील स्व. तु.बा. कदम व्यापारी संकुलाच्या कामाची नगराध्यक्षांकडून पाहणी

खेड (प्रतिनिधी) - महाड नाका येथे उभारण्यात येत असलेल्या माजी आमदार स्व. तु. बा. कदम व्यापारी संकुलाच्या बांधकामाची नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम सभापती सुनील दरेकर, नगरसेविका आरती पवार उपस्थित होत्या. या पाहणी दरम्यान संकुलाच्या सुरू असलेल्या पायाभरणी व इतर कामांचा आढावा घेण्यात आला. कामाचा दर्जा उत्तम राखावा आणि काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना नगराध्यक्ष बुटाला यांनी संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg