खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथील रोटरी स्कूलजवळील ‘आदित्य रेसिडेन्सी’ या इमारतीमधील दोन बंद घरांचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी भरदिवसा अवघ्या एका तासाच्या अंतरात घडलेल्या या धाडसी घरफोडीत एकूण ७ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अभय सहदेव देसाई (वय ४९, मूळ रा. भडगाव, सध्या रा. आदित्य रेसिडेन्सी, रूम नं. १०१) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अभय देसाई हे दुपारी १२.१५ ते १.२५ या कालावधीत घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच त्यांच्या शेजारील मिलिंद तुकाराम आदावडे यांच्या रूम नंबर १०३ चे कुलूप तोडूनही चोरी करण्यात आली. चोरट्यांनी घरातून दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैन, एक तोळ्याचा सोन्याचा हार, तीन तोळ्यांची सोन्याची नाणी, प्रत्येकी तीन ग्रॅमचे दोन ब्रेसलेट, अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची कानातली रिंग, सोन्याचे टॉप्स, बाळी, नथ यांसह सुमारे पाव किलो चांदी, चांदीचा कमरपट्टा आणि रोख दहा हजार रुपये असा एकूण ७ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
भरदिवसा वर्दळीच्या भागात झालेल्या या मोठ्या घरफोडीची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.