मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यसमाज पतसंस्था, मालवण यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादराच्या दोन फौजदारी खटल्यांत संजय शामराव पवार व त्यांच्या पत्नी सायली संजय पवार (रा. मुंबई) यांची मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी फकींह यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड. महेश कुंटे व अॅड. अमित कुंटे यांनी काम पाहिले.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यसमाज पतसंस्थेने संजय पवार व सायली पवार यांना कर्ज दिले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मालवण येथील अनुक्रमे ४९,०४५ रुपये व ५५,५५६ रुपये रकमेचे धनादेश दिले होते. मात्र, या धनादेशांचा अनादर झाल्याने पतसंस्थेने दोघांविरुद्ध चलनक्षम दस्तऐवजाच्या अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये मालवण न्यायालयात फौजदारी खटले दाखल केले होते.
या खटल्यांच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्यावतीने युक्तिवाद करताना पतसंस्थेच्या कर्जविषयक नोंदींमधील तफावती व त्रुटी, कर्जदाराने भरलेल्या रकमांचा योग्य हिशोब न ठेवणे, परतफेडीच्या नोंदींचा अभाव, व्याजासंदर्भातील कायदेशीर तरतुदी व नियम सादर न करणे, तसेच कर्जखात्यातील प्रत्यक्ष देय रकमेचा निश्चित हिशोब न देणे, या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. न्यायालयाने आरोपींच्यावतीने मांडलेल्या बाबी विचारात घेऊन दोन्ही प्रकरणात संजय पवार व सायली पवार यांची निर्दोष मुक्तता केली.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.