रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी मार्तंड झोरे याने तलवारबाजी स्पर्धेत फॉईल क्रीडाप्रकारात सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सोफिया कॉलेज फॉर वुमेन येथे स्पर्धा झाली. मुंबई विद्यापीठाच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत देखील त्याने फॉईल प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून दुहेरी यश संपादन केले.
मार्तंड झोरे याची कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून कला क्षेत्रातही त्याने आपल्या प्रतिभेची छाप पाडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत त्याने ऑन दि स्पॉट पेंटिंग आणि पोस्टर पेंटिंग या दोन्ही कला प्रकारांत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. अशा प्रकारे क्रीडा आणि कला या दोन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण यश मिळवून त्याने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे आणि महाविद्यालयाच्या क्रीडा प्रमुख डॉ. संयोगिता सासने यांनी मार्तंडचे अभिनंदन केले.
तलवारबाजी स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या वतीने समिधा संजय झोरे यांनी महाविद्यालयीन प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. क्रीडा आणि कला या दोन्ही क्षेत्रांतील मार्तंडच्या उल्लेखनीय यशामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मार्तंड झोरे तसेच प्रशिक्षक समिधा झोरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.