loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा बंद केल्याने नारळ, सुपारी, केळी बागायती धोक्यात

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र गोवा राज्य संयुक्त प्रकल्प असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा दुरुस्ती कारण देत बंद केल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या साटेली भेडशी, कुडासे, पणतुर्ली, भरपाल, सासोली तसेच गोवा राज्यातील हणखणे, हसापूर, चांदेल, गावातील सुपारी, नारळ, केळी, बागायती पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. काही जणांनी कालव्यातून पाणी उपसा करण्यासाठी कालव्यात बसवलेले मोटार पंप कोरडे पडले आहेत. या मुळे काही ठिकाणी गुरांच्या चारा समस्या निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg