रत्नागिरी : उच्च न्यायालयातील कर्मचा-यांप्रमाणेच समान काम समान वेतन या तत्वानुसार महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील कर्मचा-यांचा वेतनवाढीचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबीत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे न्यायालयीन कर्मचा यांच्या मागण्यांचा गांभियनि विचार होत नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व न्यायालयीन कर्मवारी यांनी महाराष्ट्र राज्यातील वर्ग 3 कर्मचारी, लघुलेखक, बेलिफ, शिपाई महासंघातर्फे रत्नागिरी जिह्यातील न्यायालयीन कर्मचा-यांनी काळ्या फित लावून शासनाचा निषेध केल़ा. तसेच न्यायालयीन कर्मचा-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 नोव्हेंबर 2026 रोजी सामुहिक रजा आंदोलन करणार आहेत. तरीही शासनातर्फे दखल न घेतल्यास 17 नोव्हेंबर 2026 रोजीपासून लाक्षणिकरित्या बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आह़े.
दुय्यम न्यायालयीन कर्मचारी यांचे वेतन व सेवाविषयक मागण्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने गांभीयनि लक्ष दिले नाही. न्यायालयीन कर्मचारी यांच्या जबाबदाऱया कामाचा वाढता व्याप, प्रलंबित प्रकरणांची संख्या, संगणकीकृत व ऑनलाईन न्यायालयीन प्रणालीमुळे वाढलेली कामाची व्याप्ती आणि इतर शासकीय विभागांच्या तुलनेतील वेतनातील तफावत लक्षात घेता दुय्यम न्यायालयीन कर्मचारी यांना सुधारित वेतनवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे असे संघटनेकडून सांगण्यात आले आह़े. या संदर्भात राज्यातील विविध न्यायालयीन कर्मचारी महासंघांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदने, मागण्या व पाठपुरावा केला आहे. तथापि, अद्याप या मागण्यांवर समाधानकारक निर्णय झालेला नाही, त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यापूर्वी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणुन रत्नागिरी जिल्हयातील सर्व न्यायालयीन कर्मचा-यांनी दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक दिवस काळी फित लावून काम केलेले आहे. परंतू अद्यापही शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हा न्यायालय, रत्नागिरी तसेच तालुका न्यायालय येथे काळी फित लावून आंदोलन करण्यात आले. जिल्हा न्यायालय, रत्नागिरी येथे जिल्हा न्यायालय, रत्नागिरीचे प्रभारी प्रबंधक, स्मीता दरेकर, वर्ग तीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाखी, लघुलेखक संघटनेचे रहाटे, बेलिफ संघटनेचे दीपक मुकादम, बेलिफ संघटना, सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. तसेच न्यायालयातील सर्व अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपक, लघुलेखक, बेलिफ, शिपाई हजर होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.