श्रीक्षेत्र नाणीज (वार्ताहर) - जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सव सोहळा बुधवारी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील सुंदरगडावर अपार उत्साहात साजरा होणार असून यानिमित्ताने आपल्या गुरूचे दर्शन घेण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्याजींचे लाखो अनुयायी देशभरातून येथे दाखल झाले आहेत. सुंदरगड स्वामीजींच्या भक्तांनी फुलला आहे. सोमवारपासून स्वामींजींचे अनुयायी नाणीजधाम येथे येवू लागले आहेत. सोमवारी काही वसुंधरा दिंड्यांचे आगमन झाले. त्यांचे सुंदरगडावर स्वागत करण्यता आले. जन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दसरा आल्याने सुंदरगडावर विधीवत पूजन करुन सोने लुटण्यात आले. मंगळवारी जन्मोत्सव सोहळ्याला सुरूवात झाली असून विविध धार्मिक विधी, देवदेवतांना निमंत्रण देणार्या मिरवणुका, सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग आदी कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मुख्य सोहळा बुधवारी होणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याचे विशेष निमंत्रण देवदेवतांना देण्यासाठी मंगळवारी दुपारी मिरवणुका निघाल्या. सुंदरगडावरील मंदिरामध्ये जाऊन हे निमंत्रण देण्यात आले.
दरम्यान मंगळवारी दसर्यानिमित्ताने सुंदरगडावर स्वामींजींनी सहकुटूंब शस्त्र पूजन केले. देवदेवतांना तसेच अनुयांयांना सोने दिले. यावेळी जगद् गुरूंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून स्वामींजींंचे अनुयायी देशभरातून वसुंधरा दिंड्या घेऊन निघाले असून सोमवारपासूनच या दिंड्या नाणीजधाममध्ये दाखल होत आहेत. सोमवारप्रमाणेच मंगळवारीदेखील काही दिंड्या सुंदरगडावर पोहचल्या. त्यांचे स्वागत करण्यात आले. जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण होणार्या पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सलग चौथ्या वर्षी वसुंधरा पायी दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन चालणारे पदयात्री, विविध रंगांचे ध्वज, विशिष्ट गणवेश, टाळ-मृदंगाचा गजर आणि अखंड नामजप अशा भक्तिमय वातावरणात या दिंड्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. वृक्षारोपण, निसर्गसंवर्धन आणि जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याचा संदेश या दिंड्यांच्या माध्यमातून गावोगावी पोहोचविण्यात येत आहे.
बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा जन्मोत्सव दिन साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी ३ नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार असून, त्यापैकी एक कार्डियाक रुग्णवाहिका आहे. रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणारी ही सर्व सेवा मोफत आहे. बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे प्रवचन होईल. यानंतर औक्षण करून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून दि. २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा संगम घडविणारा जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे उत्साहात साजरा होणार असून, देशभरातील भाविकांसाठी हा सोहळा श्रद्धा आणि आनंदाची पर्वणी ठरणार आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.