कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता सचिन माने (वय ३८ रा. कलमठ - नाडकर्णीनगर) यांचा मृतदेह रविवारी दुपारच्या सुमारास बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडालीआहे. कणकवली पोलीस ठाण्यात त्या सेवा बजावत होत्या. त्यांच्या समवेत पती सचिन माने हे देखील पोलीस दलात सेवेत आहेत. मात्र, स्मिता सचिन माने यांनी आत्महत्या का केली? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ९ ऑक्टोबरपासून स्मिता माने या बेपत्ता होत्या. दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, महिला पोलिस हवालदार स्मिता माने व त्यांचे पती पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने या दोघांची नुकतीच वैभववाडी पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे.त्यामुळे ते दोघेही वैभववाडीत प्रशासकीय बदलीनुसार जाणार होते. परंतु, शुक्रवारी सकाळच्या सुमारास सचिन माने यांना स्मिता घरी दिसून आल्या नाहीत. शोधाशोध घेऊनही न सापडल्याने अखेर सचिन यांनी पत्नी स्मिता या बेपत्ता असल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार कणकवली पोलीसांनी शोधमोहिम राबवत असताना रविवारी दुपारच्या सुमारास बिडवाडी हुंबरणे येथील जंगलमय परिसरात काजुच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने एका महिलेने गळफास घेतलेला मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना दिसल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाहताच स्मिता माने यांचा असल्याचे निष्पण्ण झाले. घटनेची माहिती सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. महिला हवालदार स्मिता माने यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलीस दलात शोककळा पसरली आहे. स्मिता माने यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेबाबत पत्नी नापत्ता असल्याबाबत पती सचिन माने यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. स्मिता माने यांच्या पश्चात पती, १ मुलगा, सासु - सासरे, दिर, वहिनी असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.