दापोली (वार्ताहर) : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा संदेश देणारा सण! याच सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दापोली भाजपच्या वतीने तालुक्यातील पाचवली येथील आदिवासी वस्तीवर दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. सणासुदीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
या वेळी भाजप नेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता जावकर, तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका जया साळवी, तालुका सरचिटणीस विवेक भावे, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, साळुंखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पाचवली येथील आदिवासी वस्तीवर सणाचा आनंद आणि आपुलकीचा गोडवा अनुभवायला मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत आनंदाची दिवाळी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.