दापोली (प्रतिनिधी) : आपल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कामाच्या नाव लौकिकाचा ठसा उमटविलेल्या साखळोली रजिस्टर ग्रामस्थ मंडळ मुंबईची सर्वसाधारण वार्षिक सभा सभासदांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत साखळोली गावकऱ्यांसह परिसरातील एक जागृत देवस्थान असलेल्या ओम तेलोबा मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा एकमताने धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. दापोली तालुक्यातील साखळोली गावातील मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या सभासदांची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कृष्णा देवघरकर यांच्या अध्यक्षतेखाली दादर मुंबई येथील ब्राम्हण हॉल येथे नुकतीच पार पडली.
या सभेसाठी साखळोली मुंबई ग्रामस्थ मंडळाची संपूर्ण कार्यकारणी उपस्थित होती. मंडळाचे सचिव विजय भुवड यांनी मंडळाच्या एकुणच ७० वर्षातील प्रवासाच्या जडणघडणीची आपल्या ओघवत्या शैलितील भाषेत प्रस्तावना मांडताना सन १९५५ वर्षांपासूनच्या इतिहासाचा काळ सर्वांच्या डोळ्यासमोर उभा केला. मंडळाचे पहिले अध्यक्ष भिकू भुवड यांच्या नंतरच्या काळात हाच वारसा दिलीप जाधव, सुरेश बुरटे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने पुढे घेऊन जात मंडळाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने केली. अशा या सर्वसाधारण वार्षिक सभेला जुन्या फळीतील पदाधिकारी सदानंद नवरत, सुरेश गोवळकर, यशवंत गोवळकर उपस्थित होते.
या सभेत गावातील विविध अशा विकास कामांबाबत, सामाजिक विषयांवर तसेच सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, कृषी आदी बरोबरच खास करून येथील सुप्रसिध्द आणि साखळोली गावासह परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या ओम तेलोबा मंदिराचा जिर्णोद्धार करण्याच्या विषयाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. काही प्रमाणात निधीचीही तरतूद करण्यात आली. याच सभेत वार्षिक जमा खर्चाचा अहवाल सादर करण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. अशा या महत्त्वपूर्ण सभेचे सूत्रसंचालन साखळोली मुंबई ग्रामस्थ रजिस्टर मंडळाचे माजी सचिव सुनील जाधव यांनी केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.