loader
Breaking News
Breaking News
Foto

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण

नवी दिल्ली (दिपक साळवी) - भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांची आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ, आदींच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली आणि नाशिक-त्रिंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चा धर्मध्वज फडकवण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रित केले. सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पूर्वतयारीतील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg