केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - मेघ गर्जनेसह लांजात मुसळधार पाऊस. गेले दोन दिवस आभाळ भरून गडगडत होते. रविवारी सांयकाळी हलकासा पाऊस कोसळला. आज सोमवारी (१९ ऑक्टोबर) दीवसभर अंगाची लाहीलाही होत होती. प्रचंड उष्मा जाणवत होता. अशातच सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मेघ गर्जनासह धुवाधार पाऊस कोसळत आहे. परतीच्या पाऊसाने चांगलाच दणका दिला आहे. आधीच पाण्याविना गर्भात आलेली भातशेती वाया गेली. काही शिल्लक राहिलेली भातशेती शेतक-यांनी कापायला सुरूवात केली आहे. चार दोन गोटे पदरात पडतील या आशेने शेतकरी भात शेती कापून घरात घेण्याच्या कामाला लागला असताना कापलेली भाते ही पावसाने भिजवून टाकली आहेत. आधीच पाऊस पडला नसल्यामुळे भात शेती वाया गेली आता परतीचा पाऊस ही कुठे शिल्लक राहिलेल्या भातपिकाचे वाट लावत असल्याने शेतकरी वर्ग पुरता मोडकळीस आला असून हवालदिल झाला आहे.
टाइम्स स्पेशल
प्रशासनाचा 'क्रीज' सोडून जिल्हाधिकारी मनुज जिंदल 'पीच' वर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बाॕलवर जिल्हाधिकाऱ्यांचा 'चौकार'


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.