कर्जत (जयेश जाधव) - कर्जत शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहराध्यक्ष अॅड. भाऊसाहेब मोरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. चारफाटा ते चौक या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. कर्जत शहरात अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः शनिवार-रविवारी शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो. याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांनाही सहन करावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगर परिषदेने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी अॅड. मोरे यांनी केली आहे.
चारफाटा ते चौक हा रस्ता मोकळा करण्याबरोबरच कर्जत शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. केवळ एका रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे सुटणार नाही. त्यासाठी संपूर्ण शहरात नियोजनबद्ध कारवाई करणे गरजेचे आहे, अशी भूमिका अॅड. भाऊसाहेब मोरे यांनी मांडली. वाहतूक कोंडीवर उपाययोजना करताना हातगाडीधारक आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्यासाठी योग्य जागा, अधिकृत थांबे आणि स्वतंत्र स्टँड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पर्यायी व्यवस्था न करता केवळ कारवाई केल्यास या घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगर परिषदेने सर्व घटकांचा विचार करून नियोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“कर्जतकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करून मोकळा श्वास घेता यावा, यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील. जनतेच्या हितासाठी नगर परिषदेने ठोस निर्णय घ्यावेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल,” असे अॅड. भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले.आता नगर परिषद या मागणीवर कोणती ठोस कार्यवाही करते आणि चारफाटा ते चौक मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कधी पावले उचलते, याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.