नवी दिल्ली : सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैर खूप जुने आहे. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणाच्या २८ वर्षांनंतरही, या प्रकरणाची सावली अजूनही सुपरस्टार सलमान खानच्या आयुष्यावर कायम आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्य बॉलिवूडमधील कलाकारांना लक्ष्य करत असतानाच, तुरुंगात असलेल्या या गँगस्टरचे काका, रमेश बिश्नोई यांनी एक नवीन विधान केले आहे. बिश्नोई समाजाच्या ५४२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, सलमान खानने माफी मागून हा विषय संपवायला हवा. रमेश बिश्नोई यांनी पुढे असेही आश्वासन दिले की, जर सलमान खानने बिकानेरमधील बिश्नोई समाजाच्या 'मुक्ती धाम मुकाम' मंदिरात जाऊन नतमस्तक होऊन प्रार्थना केली, तर त्याला सुरक्षा पुरवली जाईल.
'द ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, रमेश यांनी स्पष्ट केले की ते कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाहीत आणि त्यांनी लॉरेन्स व इतरांना हिंसाचारापासून दूर राहण्यास सांगितले होते. "लॉरेन्स गटाकडून सलमानवर किंवा त्याच्याशी संबंधित कोणावरही होणारी हत्या किंवा हल्ला, याचे मी समर्थन करत नाही," असे म्हणत त्यांनी पुढे जोडले, "माझे इतकेच म्हणणे आहे की समाजात अजूनही राग आहे आणि तो प्रश्न सोडवला जायला हवा."या पोर्टलशी बोलताना बिष्णोई म्हणाले की, त्यांचा किंवा त्यांचा पुतण्या लॉरेन्सचा सलमानसोबत कोणताही वैयक्तिक वैरभाव नाही. त्यांच्या मते, जर अभिनेत्याने समाजाची माफी मागितली असती, तर हा विषय तेव्हाच संपला असता. "बिष्णोई समाजात राग होता आणि तो खूप आधीच मिटवला जाऊ शकला असता," असे त्यांनी सांगितले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.