कणकवली (प्रतिनिधी) - आगामी काळात युवासेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे आणि संघटना आणखी मजबूत करण्याचा निर्धार युवासेनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची करण्यात आला. विजय भवन कणकवली येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आगामी निवडणुका / आंदोलने / सामाजिक उपक्रम यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक शाखा आणि वॉर्ड स्तरावर युवासेनेची कार्यकारिणी अधिक सक्षम करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तसेच, नवमतदार नोंदणी मोहीम तीव्र करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके म्हणाले, "तरुणांच्या रोजगाराचे आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी काळात प्रत्येक सामान्य तरुणापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट करायची आहे.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, उपशहर प्रमुख प्रतीक रासम, विभाग प्रमुख किरण वर्दम, नंदकिशोर परब, निकेतन भिसे, विजय गावकर, उमेश गावडे, निलेश रावराणे, वैभव मुरकर, गुरुनाथ पेंडणेकर, सतीश परब, सतीश मर्गज, संदीप गावकर, इमाम बटावले, रमेश राणे, श्रीराम गुरव, सिद्धेश गावकर, रोशन गुरव, सत्यवान गावकर, प्रवीण गुरव, प्रवीण गावकर, सतीश परब, संदीप गावकर व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.