loader
Breaking News
Breaking News
Foto

१० ऑक्टोबर रोजी कोंडगाव येथे आमदार भैय्या सामंत यांचा कार्यकर्ता व जनता समस्या निवारण दौरा

देवळे (संगमेश्वर) (प्रकाश चाळके) - देवळे, संगमेश्वर तालुक्यातील आणि राजापूर - लांजा - साखरपा विभागातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या समस्या निवारणासाठी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा कोंडगाव साखरपा येथे दौरा जाहीर करण्यात आला आहे. दाभोळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी कार्यसम्राट आमदार भैय्या सामंत हे शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नानासाहेब शेटे सभागृह येथे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तालुक्यातील अनेक कार्यालयीन अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जनतेचे प्रश्न व अडचणीचे निवारण करण्यासाठी आमदार भैया सामंत यांनी हा दौरा जाहीर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg