loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे गावातून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी - ऐन दिपावलीच्या दिवशीच सावर्डे येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याने स्थानिक जनतेतून संतापाची लाट उसळली होती. मुलीचा पोलिसांनी शोध घेवून ताब्यात देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. दरम्यान प्रभारी पोलिस अधिक्षक बाबुराव महामुनी रत्नागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना सावर्डे येथे आणले आहे. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg