रत्नागिरी - निवळी ग्रामपंचायतवतीने आयोजित एक दिवस बंधार्यासाठी कार्यक्रमाला भेट देण्यासाठी निवळी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सागर पाटील, रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेळके, हातखंबा पंचायत समितीच्या सदस्या विद्याताई बोंबले हे सर्व वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी हजर राहिले. त्याशिवाय या कार्यक्रमाला आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, आरोग्य सेवक, तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते.
यामध्ये दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पर्यंत मालपवाडी गावडेवाडी येथे चार कच्चे बंधारे व कोकजे वठार येथे एक कच्चा बंधारा बांधण्यात आला. त्याशिवाय कोकजे वठार ब्रिजजवळ नदीपत्राला दोन भव्य वनराई बंधारे बांधण्यात आले. हे सर्व बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याशिवाय ग्रामपंचायत सरपंच तन्वी कोकजे, उपसरपंच संजय निवळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा शिवगण, ग्रामपंचायत सदस्य दीपक रहाटे, ग्रामपंचायत सदस्य दक्षिण गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मालप, ग्रामपंचायत सदस्य देवरुखकर याशिवाय ग्रामपंचायतचे सगळे कर्मचार्यांचा या नियोजनामध्ये मोलाचा वाटा व सहकार्य लाभले.
आजच्या तारखेपर्यंत किमान सहा बंधारे बांधून झाले असून किमान २० बंधारे बांधण्याचा निवळी ग्रामपंचायतचा संकल्प असून या संकल्पामध्ये निवळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपल्या गावाला मुबलक पाणी मिळून इतर गावांना पाणी मिळावे व इतर गावांची तहान भागावी, असं ध्येय बांधून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व कामाबद्दल चांगली चर्चा असून जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. पाणी टंचाईची भीषण समस्या डोळ्यासमोर ठेवून उपसरपंच संजय निवळकर यांनी ग्रामपंचायत माध्यमातून दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे सर्व जनता व अधिकारी कौतुक करत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.