केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धा श्रीराम विद्यालय वेरवली येथे संपन्न झाल्या. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेच्या मुलगे व मुलींनी दोन्ही सामन्यांचे अंतिम विजेतेपद पटकावून १४ व १७ गटांचा विजयी चौकार मारला.मुलांचा कर्णधार चेतन इंगळे, प्रसाद पाष्टे, प्रयाग नामये, सौरभ कामेरकर, श्लोक मांडवकर, श्रेयस तिखे, शुभम इंगळे, तनीश तिखे, समर्थ साळवी, सार्थक गुरव यांनी उत्कृष्ट संरक्षण व आक्रमक करत विजयश्री खेचून आणली. त्यांना रोहित इंगळे, सोहम इंगळे, सोहम गुरव, आर्यन भितळे, अंश पालकर यांनी साथ दिली.
मुलींची कर्णधार जान्हवी गुरव, आश्लेषा पड्ये, तन्वी इंगळे, उज्वला दरडे, अनुष्का खामकर, श्रृती शिंदे, गायत्री दरडे, तन्वी मांडवकर, सान्वी दरडे यांनी उत्कृष्ट संरक्षण व आक्रमक केले. त्यांना तन्वी दरडे, समृध्दी खाके, सान्वी गुरव, श्रावणी जाधव, मंजिरी टोळे, मनस्वी खामकर यांनी साथ दिली. खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे, विजय पाटोळे, सुशील वासुरकर, चेतन सनगले, दिपक धावडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडू व मार्गदर्शक यांचे तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर व पदाधिकारी, स्थानिक कमिटी पदाधिकारी, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, सभापती, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.