देवगड (प्रतिनिधी) : पाणी अडवा, पाणी जिरवा' या मोहीमेअंतर्गत देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडा येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून कच्चा बंधारा बांधला आहे. हिंदळे ग्रामोन्नती मंडळ आणि विश्वेश्वर मांड मंडळाच्या पुढाकाराने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमात जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ग्रामस्थांच्या या एकता आणि श्रमदानाच्या जोरावर बंधाऱ्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर, सरपंच मकरंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्या दिप्ती खोत, अंगणवाडी कर्मचारी वैशाली तेली व प्रज्ञा हिंदळेकर उपस्थित होते. तसेच हिंदळे ग्रामोन्नती मंडळाचे समील हळदणकर, राहुल पारकर, बाळा वानिवडेकर, दिनार वळंजू, बबन हळदणकर, परेश खोत, योगेश पाटील, आदित्य आचरेकर, जीजी खोत, कुरकुंदे, सचिन हळदणकर, मंगेश हिर्लेकर, दिनेश पारकर आणि संजय हळदणकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी, भंडारवाडा येथील शिक्षक धुरत, बांदल, मयेकर मॅडम आणि शाळेचे विद्यार्थीही या श्रमदान मोहिमेत सहभागी झाले होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.