चिपळूण (ओंकार रेळेक): चिपळूण शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब काणे यांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे.
चिपळूण शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घराबाहेर पडताना नागरिकांना कुत्र्यांचा धोका जाणवत असून, लहान मुलांवर कुत्र्यांकडून हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी भटकी कुत्री टोळक्याने फिरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांनाही धोका निर्माण होत आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांकडून होणाऱ्या मलमूत्र विसर्जनामुळे अस्वच्छता पसरत असून, आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. रेबीजसारख्या आजाराचा धोका लक्षात घेता या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
विशेषतः हंगामात, तसेच पिल्लांसह फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. रस्तोरस्ती, गल्लीबोळांत आणि मोकळ्या मैदानांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे चिपळूण नगरपरिषदेने या समस्येची तातडीने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील स्वच्छता लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.